सत्यमेव जयते

ग्रामपंचायत वाडी बु., नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

वाडी बु.

वाडी बु.

वाडी बु. ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.

नवीन कार्यक्रम/योजना

वाडी बु येथे संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान अंतर्गत गावातील महिलांना झाडू वाटप करण्यात आले व गाव स्वच्छ ठेवण्याबाब मार्गदर्शन करण्यात आले

11 Mar 2026 वाडी बु.
वाडी बु येथे संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान अंतर्गत गावातील महिलांना झाडू वाटप करण्यात आले व गाव स्वच्छ ठेवण्याबाब मार्गदर्शन करण्यात आले

नाविन्यपूर्ण उपक्रम

11 Dec 2025 ग्रामपंचायत कार्यालय
दि 11/12/2025 रोजी सायंकाळी वाडी बु येथे सभा घेण्यात आली व नाविन्यपूर्ण उपक्रम गावातील सर्व आजी व माजी सैनिक यांचा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला

दि 11/12/2025 रोजी सायंकाळी वाडी बु येथे सभा घेण्यात आली व नाविन्यपूर्ण उपक्रम गावातील सर्व आजी व माजी सैनिक यांचा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला

मुख्यमंत्र्यांनी समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत लोकसभाग मधून शिवार पांदण रस्ते करणे

22 Nov 2025 वाडी बु.
मुख्यमंत्र्यांनी समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत लोकसभाग मधून शिवार पांदण रस्ते करणे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान

17 Oct 2025 – 17 Nov 2025 ग्रामपंचायत वाडी बु.
ग्रा. प.वाडी येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले

Agristack कॅम्प

वाडी बु.
सामाजिक अर्थसाहाय योजनेअंतर्गत गावातील वंचित सर्व प्रात्र लाभार्त लाभार्थी यांना लाभ देणे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत वाडी बु येथे मार्गदर्शन करतांना मा श्री शेवाळे साहेब कृषि विकास अधिकारी जि प नाशिक , श्री कुवर विस्तार अधिकारी कृषी,श्री देशमुख भाऊसाहेब ग्रा प अधिकारी, म सरपंच सदस्य,ग्रामस्थ,महिला बचत गट आदी।

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वाडी बु गावाला लोकसभाग मधून ट्रॅक्टर, वैकुंठ रथ, व गावातील लोकांना सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे टँकर देण्यात आले

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वाडी बु गावाला लोकसभाग मधून ट्रॅक्टर, वैकुंठ रथ, व गावातील लोकांना सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे टँकर देण्यात आले

मुख्यमंत्री समृद्ध अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम

वाडी बु
मुख्यमंत्री समृद्ध अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

श्री. रमेश ओंकार वाघ

श्री. रमेश ओंकार वाघ

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळवण

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

मा. सहाय्यक गट विकास अधिकारी कळवण

श्री. युवराज सयाजी सोनवणे

श्री. युवराज सयाजी सोनवणे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग कळवण

श्री. डी.आर.देशमुख

श्री. डी.आर.देशमुख

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

श्रीमती. दुर्गा ग्यानदेव पवार

श्रीमती. दुर्गा ग्यानदेव पवार

सरपंच

☎️ +91 9689483230

श्रीमती. उषा पंडित निकम

श्रीमती. उषा पंडित निकम

उपसरपंच

चेतन कृष्णा हाडस
संगणक परिचालक

चेतन कृष्णा हाडस


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 9604102402

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2025

कुटुंब644
लोकसंख्या3,026
पुरुष1,526
महिला1,500

व्हिडिओ